Homeताज्या बातम्याFDAच्या कारवाईवर गंभीर आरोप; "ही तपासणी नव्हे तर व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार"

FDAच्या कारवाईवर गंभीर आरोप; “ही तपासणी नव्हे तर व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार”

पुणे हवेली प्रतिनिधी (विष्णू अशोक बांदाडे):अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारवाईविरोधात एका व्यापाऱ्याने संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित व्यापाऱ्याने दिलेल्या निवेदनात FDA अधिकाऱ्यांनी नियम व प्रक्रियेचे पालन न करता कारवाई केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुकानात अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. मात्र, कारवाईची स्पष्ट कारणे सांगण्यात आली नाहीत तसेच आवश्यक कागदपत्रांची योग्य माहितीही देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी जप्तीची प्रक्रिया पारदर्शकपणे न राबवता व्यापाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“व्यापाऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या आरोपांमुळे FDA विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

FDAच्या कारवाईवर व्यापाऱ्यांचा एल्गार; “नियम बाजूला ठेवून दडपशाही?” गंभीर आरोपांनी खळबळ
कारवाईची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात; उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

0
एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

0
टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

दिपके यांच्या 5-सूत्री घोषणापत्रात पेपर लीक, रद्द झालेल्या परीक्षा आणि निकाल विलंबाची भरपाई मागितली...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) झुरळांचा जनता पक्षाचा (CJP) गुरुवारी निषेध. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके (निळ्या रंगात) आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक या...

ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने जखमी झालेल्या 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

0
पुणे : 6 जून रोजी आपल्या दोन मोठ्या बहिणींसह प्रवास करत असलेल्या स्कूटरला ट्रकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या 9 वर्षीय मुलाचा...

बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमुळे पीएमसी मुख्यालयातील कामकाजात अडथळा

0
बुधवारी सकाळी बॉम्बच्या भीतीने पुणे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. पीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, महापौर कार्यालयाला बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर नागरी मुख्यालय...

Translate »
error: Content is protected !!