Homeताज्या बातम्यातीर्थपुरीत अवैध वाळू उपसाचा धुमाकूळ; बिना नंबर प्लेट डंपरची खुलेआम वाहतूक!

तीर्थपुरीत अवैध वाळू उपसाचा धुमाकूळ; बिना नंबर प्लेट डंपरची खुलेआम वाहतूक!

तीर्थपुरी (प्रतिनिधी राहुल बोबडे) तीर्थपुरीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; नागरिकांना धमक्या, शासनालाही लाखोंचा फटका
तीर्थपुरी शहरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बिना नंबर प्लेटचे डंपर सर्रास रस्त्यावर धावत असून, नियमांचे उघड उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जागरूक नागरिकांनी संबंधित वाहन चालकांना “गाडीला नंबर प्लेट का नाही?” असा प्रश्न विचारला असता, त्यांना उलट दमदाटी करून मारहाणीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “प्रश्न विचारू नका, नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशा भाषेत काही जण नागरिकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अनधिकृत गौण खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे. नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पर्यावरणाची हानी, नदीपात्राचे नुकसान आणि शासनाचे आर्थिक नुकसान या तिन्ही बाबी गंभीर असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “उद्या एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी मानव मित्र न्यूज चैनल चॅनेल लिंक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!