Homeताज्या बातम्यादगडूशेठ गणपती मंदिर बनणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र (A) वर्ग)

दगडूशेठ गणपती मंदिर बनणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र (A) वर्ग)

पुणे : (प्रतिनिधी अशोक कुंभार) राज्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला राज्य शासनाने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे. भाविकांची वाढती संख्या, मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आणि देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी उपलब्ध होणार असून परिसराचे सुशोभीकरण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, रस्ते विकास, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच भाविकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याचे श्रद्धास्थान मानले जाते. गणेशोत्सव काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्याच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, मंदिर परिसराचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!