Homeताज्या बातम्या. आंबेडकर जयंती उत्साही शांततेत साजरी करा — वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा...

. आंबेडकर जयंती उत्साही शांततेत साजरी करा — वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके

आळंदी (अशोक कुंभार): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आळंदी पंचक्रोशीत जयंती उत्साही व शांततेत साजरी करावी, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी केले.

आळंदी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता कमेटी बैठकीत त्यांनी मिरवणुका वेळेत सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. जयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुका, रक्तदान, संविधान जागर, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम शांततेत पार पाडावेत, असेही त्यांनी सांगितले.                         

१४ एप्रिल रोजी मिरवणुकांना रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनीप्रदूषण टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, संदीप रंधवे, डॉ. निलेश रंधवे जनहित फाउंडेशन अर्जुन मेदनकर यांच्यासह विविध जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा...

0
आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

0
पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पीसीएमसी पाडण्याच्या मोहिमेनंतर, दोन कुदळवाडी धार्मिक वास्तू संरक्षण आणि नियमितीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल

0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कुदळवाडी येथील 11 अनधिकृत धार्मिक वास्तू जमीनदोस्त करण्याची मोहीम राबविण्यात आली. पुणे: कुदळवाडीतील दोन धार्मिक प्रतिष्ठानांचे व्यवस्थापन करणाऱ्या विश्वस्त आणि...

Translate »
error: Content is protected !!