Homeताज्या बातम्याचाकण स्पा सेंटर सेक्स रॅकेट प्रकरण पिंपरी चिंचवड क्राईम ब्रॅच मोठीं कारवाई

चाकण स्पा सेंटर सेक्स रॅकेट प्रकरण पिंपरी चिंचवड क्राईम ब्रॅच मोठीं कारवाई

,(आळंदी देवाची प्रतिनिधी सचिन शिंदे )

चाकण परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पिंपरी‑चिंचवड पोलीस क्राईम ब्रँच ने मोठी कारवाई करत पर्दाफाश करण्यात आला

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक‑पुणे महामार्ग परिसरातील ‘7 Star Family Spa’ वर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, शेजारीच हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटर असतानाही मानवी तस्करीचा हा घाणेरडा व्यवसाय खुलेआम सुरू होता, ही बाब अधिक धक्कादायक ठरली आहे.

पोलीस कारवाईदरम्यान ३२ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन सूर्यवंशी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे.

या घटनेमुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, “स्पा”च्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चाचणी

0
Source link

चाचणी Pl दुर्लक्ष करा

0
चाचणी Source link

पुरंदर तालुक्यातील खेंगरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

0
(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,) पुरंदर तालुक्यातील पांगारे गावाशेजारी असलेल्या खेंगरेवाडी (वीस घरांची वस्ती) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची आज, बुधवार दिनांक २२ एप्रिल...

डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाचे 18 लाख रुपयांचे नुकसान

0
पुणे: काळेपडळ येथील ६४ वर्षीय रहिवासी या वर्षी ८ ते १५ एप्रिल दरम्यान डिजिटल अटक फसवणुकीत सायबर गुन्हेगारांकडून १८ लाख रुपये गमावले.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने...

मेट्रोच्या वनाझ-चांदणी चौक एलिव्हेटेड एक्स्टेंशनच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे

0
पुणे: वनाझ ते चांदणी चौक दरम्यान प्रस्तावित 1.5 किमी लांबीच्या एलिव्हेटेड मेट्रोच्या विस्ताराचे भूमिपूजन अखेरीस सुरू झाले असून, मेट्रो सेवा शहराच्या पश्चिमेकडील एंट्री पॉईंटपर्यंत...

Translate »
error: Content is protected !!