Homeताज्या बातम्यावडिलांसाठी लेकीचे मोलाचे योगदान — आमदारांना लेकीने दिली किडनी

वडिलांसाठी लेकीचे मोलाचे योगदान — आमदारांना लेकीने दिली किडनी

,(पुरंदर वार्ताहर अशोक कुंभार,)
पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या लेकीने किडनी दान केल्याची भावनिक आणि प्रेरणादायी घटना समोर आली आहे. आमदार शिवतारे यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे यांनी वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करत मोठा त्याग केला आहे.
मागील काही महिन्यांपासून आमदार विजय शिवतारे हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. यावेळी लेकीने पुढाकार घेत वडिलांसाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.                                                     
मुंबई येथील नामांकित रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
वडिलांसाठी लेकीने दाखवलेल्या या त्यागाचे राज्यभरातून कौतुक होत असून अनेकांनी या घटनेला “देवदूत लेक” असे संबोधले आहे. कुटुंबातील नात्याचे बळ आणि मानवी संवेदनांचा उत्तम आदर्श या घटनेतून दिसून येत आहे.
ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत असून लेकीच्या या कर्तृत्वाला सर्व स्तरातून सलाम केला जात आहे. 🙏.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

Translate »
error: Content is protected !!