Homeताज्या बातम्याआटपाडीतील धक्कादायक घटना, वडिलांनीच घेतला मुलीचा जीव

आटपाडीतील धक्कादायक घटना, वडिलांनीच घेतला मुलीचा जीव

प्रतिनिधी अशोक कुंभार)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून संतापलेल्या बापाने स्वतःच्या दोन मुलींना रात्रभर छताला उलटे टांगून अमानुष मारहाण केली. या क्रूर प्रकारात एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनपुरी (ता. आटपाडी) येथील दादू यमगर या व्यक्तीने आपल्या दोन मुलींवर चोरीचा संशय घेतला. या संशयातून त्याने दोन्ही मुलींना रात्रभर छताला उलटे टांगून ठेवले आणि मारहाण केली. या अमानुष अत्याचारामुळे सारिका यमगर या मुलीचा मृत्यू झाला, तर अनुजा यमगर गंभीर जखमी झाली आहे.

घटनेनंतर मुलीचा मृत्यू लपवण्यासाठी आरोपी बापाने अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शुद्धीवर आलेल्या जखमी मुलीने संपूर्ण प्रकार उघड केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वडिलांना ताब्यात घेतले.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!