Homeताज्या बातम्याशहीद दिनानिमित्त राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना अभिवादन

शहीद दिनानिमित्त राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना अभिवादन

(आळंदी प्रतिनिधी सचिन शिंदे)

आज २३ मार्च रोजी देशभरात शहीद दिन पाळून भारतमातेचे वीर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १९३१ साली आजच्याच दिवशी या तिघा क्रांतिकारकांना लाहोर येथील तुरुंगात ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती.

स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अद्वितीय धैर्य, देशभक्ती आणि बलिदानामुळे ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. “इंकलाब जिंदाबाद”चा नारा देत त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले.

या निमित्ताने विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनेक ठिकाणी देशभक्तीपर भाषणे, रॅली आणि रक्तदान शिबिरेही आयोजित करण्यात आली.

शहीद दिन आपल्याला देशासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव करून देतो तसेच देशसेवेची प्रेरणा देतो. या महान क्रांतिकारकांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

Translate »
error: Content is protected !!