Homeताज्या बातम्यापैशांच्या पावसाचा दावा करून फसवणूक; आरोपीस खेड JMFC न्यायालयातून जामीन

पैशांच्या पावसाचा दावा करून फसवणूक; आरोपीस खेड JMFC न्यायालयातून जामीन

खेड (पुणे): प्रतिनिधी रविदास कदम/
पैशांचा पाऊस पाडून देतो, संकटे दूर करतो तसेच अघोरी व तांत्रिक विधी करून आर्थिक लाभ करून देतो, असा दावा करत नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीस खेड येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सदर आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी प्रतिबंध व निर्मूलन तसेच इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदारास तांत्रिक विधी, जादूटोणा व अघोरी प्रथा करून पैशांचा पाऊस पडेल, आर्थिक लाभ होईल तसेच विविध संकटे दूर होतील, असे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आरोपीवर आहे.
अटक झाल्यानंतर आरोपीस दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वतीने अॅड. अभिषेक संदीप रंधवे व अॅड. रोहन आठवले यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीस पोलीस कोठडीची आवश्यकता नसून, तपास प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीस अटक झालेल्याच दिवशी जामीन मंजूर केला. या प्रकरणात ज्येष्ठ वकील अॅड. रोहन आठवले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!