Homeताज्या बातम्याआळंदीत संविधान दिनी संविधान उद्देशिकेचे लोकार्पण वारकरी, भाविक व नागरिकांना संविधान उद्देशिकेचे...

आळंदीत संविधान दिनी संविधान उद्देशिकेचे लोकार्पण वारकरी, भाविक व नागरिकांना संविधान उद्देशिकेचे वाटप

आळंदी (रवी कदम) : संविधान दिनानिमित्त आळंदी जनहित फाउंडेशन, भारतीय बौद्ध महासभा, स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, संदेश नवले सोशल फाउंडेशन तसेच आळंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान उद्देशिकेचे कोनशिला पूजन, लोकार्पण व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. वारकरी, भाविक व नागरिकांना संविधान उद्देशिकेचे वाटप करून जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी संत साहित्य अभ्यासक विश्वकर्मा महाराज पांचाळ, ज्येष्ठ कीर्तनकार तुकाराम महाराज ताजणे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, कैवल्य टोपे, विश्वभर शिंदे, पत्रकार गौतम पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंद्रायणी घाटावर नागरिकांना उद्देशिकेचे वाटप करून संविधानाच्या मूल्यांची माहिती देण्यात आली. मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करीत श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन मेदनकर, संदेश नवले, प्रतीक नवले, विश्वंभर शिंदे यांनी परिश्रम घेतले.
तक्षशिला बुद्ध विहार येथेही संविधान दिनानिमित्त दीपप्रज्वलन, बुद्धवंदना, त्रिशरण पंचशील पठण, तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. आयु. नामदेव सुरपल्लीकर व आनंद रणदिवे यांनी संविधान मूल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विश्वनाथ थोरात, विनायक गायकवाड, सुभाष भोसले, बाळासाहेब भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आमदारांची जमीन निधीची मागणी

0
पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वात वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे पुणे : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रस्तावित नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर...

Translate »
error: Content is protected !!