Homeताज्या बातम्यासासवड नगरपालिका निवडणूक 2025 : महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत मधुकर जगताप...

सासवड नगरपालिका निवडणूक 2025 : महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत मधुकर जगताप यांची उमेदवारी; शेवटच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी

( सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )

सासवड : सासवड नगरपालिका निवडणूक 2025 साठी नामनिर्देशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. एबी फॉर्मसाठी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी धावपळ सुरू होती.

महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत मधुकर जगताप यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाध्यक्ष विजय दादा कोलते, सुदाम अप्पा ईगले, माणिकराव झेडे, प्रदिप शेट गिरमे, राजेंद्र ताकवले, मनोहर तात्या जगताप, राहुल गिरमे, पै. विनोद जगताप, शामकांत भितांडे, राजेंद्र जगताप, आरिफ आतार तसेच महाविकास आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटच्या दिवशी झालेल्या गडबडगोंधळामुळे निवडणूक कार्यालय परिसरात दिवसभर उत्सुकता आणि उलाढाल पहायला मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘लैंगिक गुन्ह्यांचा इतिहास आहे’: पुण्यात 65 वर्षीय व्यक्तीवर बलात्कार, 3 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक;...

0
पुणे - भोर तालुक्यातील नसरापूरजवळ शुक्रवारी दुपारी तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या कथित बलात्कार आणि हत्येनंतर जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निदर्शने झाली,...

डी.एस.स्वामी यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

0
नाशिक : डीएस स्वामी यांनी शनिवारी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून पदभार स्वीकारला. ते आउटगोइंग एसपी बाळासाहेब पाटील यांच्यानंतर पोलीस उपायुक्त...

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले

0
पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला

0
पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

Translate »
error: Content is protected !!