Homeताज्या बातम्याएनडीआरएफ व एचडी आर एफ राज्य बचाव पथक तैनात

एनडीआरएफ व एचडी आर एफ राज्य बचाव पथक तैनात

[25/09(Ravi Kadam): अहिल्यानगर : गेल्या सुमारे आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीने जिल्ह्याचा दक्षिण भाग बेजार झाला आहे. गेल्या चोवीस तासांत पुन्हा ३५ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे दक्षिण भागात केंद्रीय व राज्य बचाव पथके (एनडीआरएफ व एसडीआरएफ ) तैनात करण्यात आली आहेत.: दरम्यान, रात्रीच्या पावसाने ४१ घरांची पडझड झाली तर १४ पशूधन मृत्युमुखी पडले. शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या सुमारे ५०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली.

दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत. शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. धरणे ओसंडून वाहत असल्याने नदीपात्रातील विसर्गही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने उद्या बुधवारी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफचे पथक कर्जतमध्ये तर एसडीआरएफचे पथक पाथर्डीत रात्रीपासूनच तैनात करण्यात आले आहे.: सलाबतपूरमध्ये चोवीस तासांत ६ इंच अतिवृष्टी झालेली मंडले पुढीलप्रमाणे (आकडे मिमी.) : नेवासा- सलाबतपूर १५०.३, कुकाना ८३.८. पाथर्डी- अकोले १०७.५, खरवंडी १३१, तिसगाव ७५, मिरी ७६.५, करंजी ६६.५, कोरडगाव १०७.५, टाकळी १३१, माणिकदौंडी ६५.३. पाथर्डी ६५.३. शेवगाव- शेवगाव १३१.३, भातकुडगाव ८३.८. बोधेगाव १४८.८, चापडगाव २४८.८ ढोर जळगाव ११२.८, दहिगावने ११२.८, मुंगी १४२.८. जामखेड- आरणगाव ११५.३, खर्डा ७६.८, नान्नज ८५.८, नायगाव ९४.३. पाटोदा ८५.८, साकत ९४.३. कर्जत- कोंभळी ७६.५, मिरजगाव १०१.३, माही जळगाव ८८. श्रीगोंदा- मांडवगण ६८.३. पारनेर- भाळवणी ६९.८. नगर- सावेडी ८४, केडगाव ७०.५, वाळकी ६९.३, नेप्ती ७०.८ व रूईछत्तीशी ६७.८ मिमी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!