Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 : भाजपचे पहिले अधिकृत पॅनल जाहीर

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक 2026 : भाजपचे पहिले अधिकृत पॅनल जाहीर

,,(मुंबई प्रतिनिधी बबनराव मोहिते )महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निवडणूक २०२६ साठी येत्या रविवारी (दि. २६ एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यावेळी भारतीय जनता पार्टी ने पहिल्यांदाच अधिकृत पॅनल जाहीर करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे तसेच माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप मैदानात उतरली आहे.

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कौन्सिलवर काही ठराविक गटांचे वर्चस्व असल्याचा आरोप करत, सर्वसामान्य रुग्णांचे हित आणि लहान रुग्णालयांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या वाढत्या जाळ्याला आळा घालण्यासाठी आणि राज्यातील डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत, ओळखीतील डॉक्टर मतदारांना संपर्क साधून अनुक्रमांक १, १३, २४, २७, २९, ४०, ४३, ४८, ५६ या क्रमांकावरील उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

📍 बीड जिल्ह्यातील मतदान

बीड जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.

ही माहिती भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर, डॉ. अमोल गीते आणि डॉ. लक्ष्मण जाधव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!