Homeताज्या बातम्याआळंदी व पंचक्रोशीत भव्य शिवजयंती उत्सव | रक्तदान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोल-ताशांचा...

आळंदी व पंचक्रोशीत भव्य शिवजयंती उत्सव | रक्तदान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोल-ताशांचा गजर

(आळंदी रविदास कदम): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १९ फेब्रुवारी) आळंदी तसेच पंचक्रोशी परिसरात मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांनी शिवरायांना अभिवादन केले.         ‌.     

यावेळी शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथांवर आधारित गाणी, पोवाडे आणि संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. युवकांनी तुतारीच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने जल्लोष साजरा केला.

आळंदी येथील शॉपिंग परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. तसेच संगीतमय कवायत, संचलन आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांमुळे परिसर पूर्णपणे शिवमय झाला होता.

भाविकांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला.

🟠 “शिवरायांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकार्याची दिशा मिळते,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!