Homeताज्या बातम्याइज्तेमा संमेलनाच्या निमित्ताने परतूर–मंठात एकोपा आणि बंधुत्वाचा संदेश मुस्लिम समाजाच्या इज्तेमा संमेलनात

इज्तेमा संमेलनाच्या निमित्ताने परतूर–मंठात एकोपा आणि बंधुत्वाचा संदेश मुस्लिम समाजाच्या इज्तेमा संमेलनात

जालना प्रतिनिधी गजानन राजबिंडे / परतूर–मंठा मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या इज्तेमा संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य अशा इज्तेमा (संमेलन)चे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक व सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या इज्तेमा संमेलनास भाजपा प्रदेश सचिव राहुल भैय्या लोणीकर यांनी भेट देत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राहुल लोणीकर यांनी इज्तेमास्थळी उपस्थित राहून मुस्लिम समाजाच्या धार्मिक परंपरा, एकोप्याची भावना व सामाजिक सलोखा यांचे कौतुक केले. सर्व समाज एकत्र येऊन शांतता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
या भेटीच्या वेळी नगराध्यक्ष शहाजी राक्षे, नगरसेवक इजरान कुरेशी, सतीश सोनवणे, प्रकाश चव्हाण, सोनू अग्रवाल, कृष्णा आरगडे, दीपक बोराडे, तसेच सरफराज कायमखानी, नाजेम भाई काजी, रशीद बागवान, मलिक कुरेशी, मुज्जू कायमखानी, ज्ञानेश्वर जईद, नामदेव गोरे, कलीम शेख, इसरार खतीब, शाकेर कायमखानी, शहानवाज कुरेशी, उमर भाई कच्ची यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इज्तेमा संमेलनाच्या निमित्ताने समाजातील एकोपा, परस्पर सन्मान आणि सौहार्दाचे सुंदर दर्शन घडले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत इज्तेमा संमेलन यशस्वी झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!