Homeताज्या बातम्याकेळगाव येथे श्री खंडोबा देवाचा पारंपरिक लग्न सोहळा उत्साहात संपन्न

केळगाव येथे श्री खंडोबा देवाचा पारंपरिक लग्न सोहळा उत्साहात संपन्न

ता.खेड केळगाव.(प्रतिनिधी अमोल गायकवाड) :
पोष/माघ पौर्णिमेनिमित्त समस्त ग्रामस्थ केळगाव, ता.खेड केळगाव यांच्या वतीने परंपरेनुसार श्री खंडोबा रायाचा लग्न सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. दरवर्षी–रितीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या सोहळ्यासाठी पंचकोशीतील भाविक मोठ्या संख्येने केळगाव येथे दाखल झाले होते.
श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. लग्न सोहळ्यानंतर महाप्रसाद, तळी–भंडारा व अन्नदानाचा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि आनंदात पार पडला. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे व स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे सर्व कार्यक्रम सुरळीतरीत्या पार पडले.
या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण केळगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. <

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!