Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषद निवडणूक : भाजपा उमेदवार सुजित वायसे व संतोष जाधव यांच्या...

बारामती नगरपरिषद निवडणूक : भाजपा उमेदवार सुजित वायसे व संतोष जाधव यांच्या विजयाचा विश्वास – जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे

(प्रतिनिधी अशोक कुंभार) बारामती नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार श्री. सुजित जी वायसे यांच्या विजयाबाबत प्रबळ विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष माननीय मयूर भाऊ कांबळे यांनी काल दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी बारामती येथे विविध उमेदवारांच्या प्रचाराच्या दौऱ्यात बोलताना हा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रभाग क्रमांक 7 मधील लोकप्रिय उमेदवार सुजित जी वायसे हे प्रभागातील नागरिकांमध्ये चांगली छाप निर्माण करून आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून वायसे यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमादरम्यान प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपा उमेदवार श्री. संतोष जाधव यांच्या विजयाबाबतही त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. बारामतीकर जनतेचा वाढता प्रतिसाद आणि भाजपा कार्यकर्त्यांची एकजूट पाहता बारामती नगरपरिषदेत पक्षाचे उमेदवार मजबुतीने जनतेसमोर पर्याय म्हणून उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रचारदौऱ्यात भारतीय जनता पार्टी उपजिल्हाध्यक्ष माननीय सुनील जांगडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस माननीय रवींद्र साळवे, जिल्हा सचिव निखिल आढाळगे तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी बारामतीतील विविध प्रभागात फिरून मतदारांशी संवाद साधला आणि भाजपा उमेदवारांच्या बाजूने जनतेचा पाठिंबा वाढवण्याचे आवाहन केले.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी बारामतीत उत्साहपूर्ण वातावरण असून पक्षाच्या नेतृत्वाने व्यक्त केलेला विजयाचा विश्वास आगामी निवडणुकीत सकारात्मक निकाल देईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

Translate »
error: Content is protected !!