Homeताज्या बातम्याह.भ.प. बाबा महाराज शंकर पाचारणे यांचे निधन; २३ जुलै रोजी दशक्रिया विधी

ह.भ.प. बाबा महाराज शंकर पाचारणे यांचे निधन; २३ जुलै रोजी दशक्रिया विधी

आळंदी, प्रतिनिधी : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार व सेवाभावी व्यक्तिमत्त्व ह.भ.प. बाबा महाराज शंकर पाचारणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह आळंदी परिसरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.
दिवंगत बाबा महाराज हे आळंदी धर्मशाळेचे माजी व्यवस्थापक मारुती पाचारणे यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांनी वारकरी परंपरेच्या जतनासाठी आणि समाजसेवेसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शांत, प्रेमळ आणि सेवाभावी स्वभावामुळे ते भाविकांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार आळंदी स्मशानभूमीत करण्यात आले.
दरम्यान, दिवंगत ह.भ.प. बाबा महाराज शंकर पाचारणे यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर संपन्न होणार आहे. या विधीस नातेवाईक, वारकरी, मित्रपरिवार आणि भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हराळे वैष्णव समाज तर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पाचारणे परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

Translate »
error: Content is protected !!