Homeताज्या बातम्याकॉकरोच जनता पार्टीच्या सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या; सोनम वांगचुक यांच्या सुटकेसह शिक्षणमंत्र्यांच्या...

कॉकरोच जनता पार्टीच्या सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या; सोनम वांगचुक यांच्या सुटकेसह शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी प्रतिनिधी अशोक कुंभार
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडत निवेदन सादर केले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियावर हे पत्र सार्वजनिक केले असून, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनानुसार, पहिली मागणी म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कोणत्याही अटी किंवा निर्बंधांशिवाय तात्काळ सुटका करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे. तिसरी मागणी म्हणजे NEET 2026 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.
निवेदनात जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करण्यात आला असून, आंदोलनकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर करू नये, अशी मागणीही दिल्ली पोलिसांकडे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने सोडवावेत आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवावी, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.
या मागण्यांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परिस्थितीकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

गढूळ नळाच्या पाण्याच्या तक्रारींमध्ये रहिवासी पॅकेज्ड पाण्याकडे वळले | पुणे बातम्या

0
संपूर्ण शहरात 20-लिटर पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या कॅनची मागणी वाढली आहे पुणे: PMC कडून अनियमित पुरवठा आणि गढूळ, विरंगुळ्या पाण्याच्या अहवालांमुळे संपूर्ण शहरात 20-लिटर...

Translate »
error: Content is protected !!