Homeताज्या बातम्यासासवड | पुरंदर (दि. 29 नोव्हेंबर 2025) – श्री दत्त मंदिराचा ऐतिहासिक...

सासवड | पुरंदर (दि. 29 नोव्हेंबर 2025) – श्री दत्त मंदिराचा ऐतिहासिक जीर्णोद्धार व नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात

सासवड | प्रतिनिधी अशोक कुंभार
सासवड तालुका, पुरंदर येथे दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार व नवीन मूर्ती प्रतिष्ठापनेचा भव्य धार्मिक सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सकाळी 7.00 ते 12.09 या शुभ मुहूर्तात विविध धार्मिक विधी, होम–हवन तथा मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर पवित्र झाला.
✦ धार्मिक विधींची जैतगांठ
धान्याधिवास, जतना, नवग्रह होम, वास्तु होम, पर्याय होम इत्यादी सर्व शास्त्रोक्त कृती वेदमूर्ती श्री नारायण गाडगीळ गुरुजी (अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज (श्री क्षेत्र नारायणपूर) यांच्या करकमलांनी करण्यात आली.
✦ मान्यवरांचा सहभाग
या मंगल सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून प्रसंगाला चार चाँद लावले. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती—
श्री क्षेत्र नारायणपूरचे विश्वस्त श्री भरत नाना शिरसागर
राज्य परिवहन कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहनराव जेधे
रा.प. कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे
एस.टी. को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन श्री विकास काकडे
आगार परिवहन विभागातील सर्व प्रतिनिधी व कर्मचारी
संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक व आकर्षक सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक श्री पोपट जैनक यांनी केले.
✦ मार्गदर्शन व प्रेरणादायी संदेश
परमपूज्य श्री टेंबे स्वामी आणि श्री भरत नाना शिरसागर यांनी भाविकांना लाखमोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे विचार भक्तांच्या मनाला स्पर्श करून गेले.
✦ सन्मान समारंभ
आगारातील यांत्रिक कर्मचारी श्री राजू बडदे यांच्या निवृत्ती कार्यक्रमाचा मानाचा सत्कारही परमपूज्य टेंबे स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला.
✦ महिलांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमात
श्रीमती मनीषा खोपडे, श्रीमती रूपाली गिरमे, श्रीमती लक्ष्मी गायकवाड,
तसेच सर्व वाहतूक नियंत्रक—
कैलास जगताप, प्रवीण गायकवाड, रामदास गावडे, श्रीपती भागवत, राहुल (दादा) टिळेकर, संतोष भोंगळे, अच्युत नागरगोजे,
कार्यशाळा कर्मचारी संजय (सरपंच) जगदाळे, गणेश कामठे,
आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू,
आणि सर्व चालक–वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✦ नियमित कामकाज सुरळीत
विशेष म्हणजे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाही आगाराचे नियमित सर्व कामकाज वेळेवर व व्यवस्थित पार पडत होते—हे या टीमचे शिस्तबद्ध कामाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
✦ महाप्रसादाचे आयोजन
या पवित्र दिवसाचा महाप्रसाद किमान हजारो भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने स्वीकारला.
कार्यक्रमाचे वृत्तांकन – प्रतिनिधी: अशोक कुंभार
कॅमेरामन: निखिल आढाळगे
आप.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

0
आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

केतन अग्रवाल खून प्रकरणः आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0
आरोपी सिया आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे : व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

0
पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी 65 वर्षीय वृद्धाला पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा...

0
सर्वोच्च न्यायालयाने परिभाषित केल्यानुसार हे प्रकरण "दुर्मिळातील दुर्मिळ" श्रेणीत येते, असे न्यायालयाने नमूद केले. पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे रोजी...

लोहगड येथे सियाच्या उपस्थितीत पोलिस गुन्हेगारीचे दृश्य पुन्हा तयार करतात

0
पुणे : 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर मंगेतर सिया गोयल (20) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्याकडून कथितपणे कथित कथित कथित...

Translate »
error: Content is protected !!