Homeताज्या बातम्यावंचित बहुजन कामगार युनियनचा के. ई.एम हॉस्पिटल समोर आक्रोश आंदोलन

वंचित बहुजन कामगार युनियनचा के. ई.एम हॉस्पिटल समोर आक्रोश आंदोलन

  1. महिला कामगाराच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुणे, प्रतिनिधी: अशोक कुंभार

के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई महिला कामगार स्वाती अण्णा देडे यांच्या मृत्यूप्रकरणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनतर्फे तीव्र आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन येत्या सोमवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी के.ई.एम. हॉस्पिटल, पुणे येथे होणार आहे.

युनियनचे सरचिटणीस मा. चंद्रकांत सुदाम कांबळे यांनी सांगितले की, “स्वाती देडे यांच्या मृत्यूसाठी हॉस्पिटल प्रशासन, ठेकेदार सुनील पारखे व तसेच मयत महिलेवर उशिरा उपचार करणाऱ्या  डॉ सो लोखंडे यांची निष्काळजीपणा कारणीभूत आहे. या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा,” अशी आमची मागणी आहे.

कांबळे यांनी पुढे सांगितले की, हॉस्पिटलमधील ठेकेदारी पद्धतीमुळे अनेक महिला कामगार असुरक्षित वातावरणात काम करत आहेत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

मृत महिला कामगार स्वाती देडे यांच्या पतीला के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.

त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च हॉस्पिटल प्रशासनाने उचलावा.

मुलगा अनिरुद्ध देडे यांच्या भविष्यत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलने सर्व वैद्यकीय साहाय्य करावे.

संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचा करार रद्द करण्यात यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!