Homeताज्या बातम्या. मुग्धा कर्णिक यांच्या वक्तव्याचा थोरल्या पादुका देवस्थानकडून तीव्र निषेध

. मुग्धा कर्णिक यांच्या वक्तव्याचा थोरल्या पादुका देवस्थानकडून तीव्र निषेध

डॉ. मुग्धा कर्णिक यांच्या वक्तव्याचा थोरल्या पादुका देवस्थानकडून तीव्र निषेध

वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची मागणी

पुरंदर सासवड (प्रतिनिधी : अशोक कुंभार) : डॉ. मुग्धा कर्णिक यांनी पुण्यात आयोजित महाराष्ट्र नास्तिक मेळाव्यात संत परंपरा, पंढरीचे श्री विठ्ठल, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्याबाबत विडंबनात्मक स्वरूपात केलेल्या वक्तव्याचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.                                                                             

देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, डॉ. कर्णिक यांनी धर्म, पंथ आणि संस्कृती संदर्भात आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्री विठ्ठल आणि वारकरी वारी परंपरा कालबाह्य असल्याचे विधान करून त्यांनी राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

ॲड. तापकीर यांनी पुढे म्हटले की, संत परंपरेचा पुरेसा अभ्यास न करता अशा प्रकारची वक्तव्ये करून काहीजण सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा वक्तव्यांमुळे समाजात आणि वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी शासनाने डॉ. मुग्धा कर्णिक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही ॲड. तापकीर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. . मुग्धा कर्णिक यांच्या वक्तव्याचा थोरल्या पादुका देवस्थानकडून तीव्र निषेध

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

0
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

0
पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

जनगणनेच्या कामानंतर पुन्हा नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण

0
पुणे: आगामी जनगणना 2027 शी निगडीत तयारीमुळे पूर्वी हा व्यायाम पुढे ढकलल्यानंतर नवीन शालेय अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राने राज्यव्यापी शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन केले...

Translate »
error: Content is protected !!