Homeताज्या बातम्यापुरंदर तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात...

पुरंदर तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

पुरंदर तालुका
सासवड (प्रतिनिधी अशोक प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना संलग्न पुरंदर तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. यावेळी श्री. अमोल लक्ष्मण लोळे यांनी नूतन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
सासवड-सोनोरी रोडवरील जयदीप मंगल कार्यालय येथे झालेल्या या समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयबापू शिवतारे, आमदार संजयजी जगताप आणि आमदार अशोकभाऊ टेकवडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील होते.
तसेच उपविभागीय अधिकारी वर्षाताई लांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. नूतन अध्यक्ष अमोल लक्ष्मण लोळे यांनी संघटनेच्या माध्यमातून पोलीस पाटीलांच्या समस्या सोडविण्यासाठी व संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
समारंभ यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले असून उपस्थित सर्व मान्यवर व पोलीस पाटील बांधवांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केके मोहम्मद, कनिसेट्टी यांना सुराणा पुरस्कार पुणे बातम्या

0
पुणे: प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के के मुहम्मद आणि इतिहासकार आणि लेखक अनिरुद्ध कनिसेट्टी यांना...

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

Translate »
error: Content is protected !!