Homeताज्या बातम्यापुण्यात पुन्हा एक वैष्णवीची आत्महत्या; लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यांत आयुष्य महिन्यात आयुष्य...

पुण्यात पुन्हा एक वैष्णवीची आत्महत्या; लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यांत आयुष्य महिन्यात आयुष्य संपवलं

पुणे | प्रतिनिधी (: अशोक कुंभार)

पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून, नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लोणीकंद परिसरात राहणाऱ्या वैष्णवी जामकर या महिलेने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी यांचे लग्न सुमारे आठ महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र लग्नानंतर त्यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी सासू, सासरे आणि पती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत असून, नवविवाहित महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याने महापालिकेने देखभाल दुरुस्तीची कामे केली आहेत

0
पुणे: निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक नागरी आणि विद्युत देखभाल सुविधेसाठी पिंपरी चिंचवडमधील पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद ठेवण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

0
पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

Translate »
error: Content is protected !!