Homeताज्या बातम्यापुण्यातील वेल्हा तालुक्याचे नाव आता राजगड म्हणून घोषित

पुण्यातील वेल्हा तालुक्याचे नाव आता राजगड म्हणून घोषित

📰 पुणेतील वेल्हे तालुक्याचे नाव आता ‘राजगड’

पुणे (रवि कदम): शिवकालीन इतिहासाशी नाळ जोडणारा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्यात आले असून यास केंद्र सरकारची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे वेल्हे तालुका आता अधिकृतपणे ‘राजगड’ नावाने ओळखला जाणार आहे.

स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेला साक्षीदार ठरलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या या तालुक्याचे नामांतर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ही मागणी पूर्णत्वास गेली आहे.

या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आनंदाचा माहोल असून, शिवकालीन वारसा जपण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

👉 शिवसेना – महायुती सरकार शिवकालीन वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार या निर्णयातून झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

0
एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

0
फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

पुरंदर ता.हरगुडे येथे ट्रॅक्टरच्या सजविलेल्या मिरवणुकीत उत्साहात साजरा झाला आखाडी-बेंदूर

0
( प्रतिनिधी अशोक कुंभार) हरगुडे (ता. पुरंदर, जि. पुणे) : हरगुडे गावात आखाडी-बेंदूर उत्सव सोमवारी, दि. २७ जुलै २०२६ रोजी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

0
कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

0
विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

Translate »
error: Content is protected !!