Homeताज्या बातम्याधक्कादायक घटना : विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; वडार समाजात...

धक्कादायक घटना : विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; वडार समाजात संताप

प्रतिनिधी अशोक कुंभार):
वडार समाजासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब विटकर (लोणावळा) यांच्या भाचीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचे लग्न सुमारे दोन महिन्यांपूर्वी कल्याण-अंबरनाथ परिसरात झाले होते. विवाहानंतर तिला सासरी वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आज दुपारी संबंधित तरुणीने बाळासाहेब विटकर यांना फोन करून, “मला खूप मारहाण केली जाते, माझी परिस्थिती गंभीर आहे,” अशी व्यथा मांडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर नातेवाईक तिच्या मदतीसाठी निघाले. मात्र ते पोहोचण्यापूर्वीच तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेमुळे वडार समाजात संतापाची लाट उसळली असून, मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की अन्य काही घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत.
मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोडवर तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; 15 जणांविरुद्ध गुन्हा, परिसरात खळबळ

0
पुणे |प्रतिनिधी अशोक कुंभार) पुण्यातील सिंहगड रोड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान एका २२ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले....

आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा...

0
आळंदी पोस्ट ऑफिसचा हलगर्जी कारभार; नागरिकांची गैरसोय असह्य – सुविधा न दिल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा आळंदी, दि. ३ (प्रतिनिधी : सचिन शिंदे) – लाखो वारकऱ्यांचे...

लोणीकंद पोलीस ठाण्यात वकिलाला मारहाणीचा आरोप; सीसीटीव्ही जप्त करून निष्पक्ष चौकशीची मागणी

0
पुणे |प संतोष कदम : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायावर शिवाजीनगर न्यायालयातील वकील अॅड. साहिल शेख यांना बेदम मारहाण केल्याचा...

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू; जबरदस्ती, फसवणूक व आमिषाने धर्मांतराला आळा मुंबई

0
पुरंदर| (प्रतिनिधी अशोक कुंभार) महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६' अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यभर लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलैपासून...

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

Translate »
error: Content is protected !!