Homeताज्या बातम्याचाकण-आळंदी : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक पार — श्रीकांत बोरावके बिनविरोध...

चाकण-आळंदी : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची निवडणूक पार — श्रीकांत बोरावके बिनविरोध अध्यक्ष

चाकण /आळंदी रोहिदास कदम प्रतिनिधी : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, चाकण-आळंदी यांची वार्षिक निवडणूक रविवारी (दि. 12 एप्रिल) रोजी दीपा ब्लँकेट हॉल येथे उत्साहात पार पडली. अध्यक्षपदासह कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल शिंदे यांनी काम पाहिले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून भरत निगडे यांनी जबाबदारी पार पाडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

या निवडणुकीत श्रीकांत बोरावके यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नव्याने जाहीर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – श्रीकांत बोरावके

कार्याध्यक्ष – अर्जुन मेदनकर

उपाध्यक्ष – गौतम पाटोळे

उपाध्यक्ष – संजय बोरकर

सचिव – विवेक बच्चे

सहसचिव – रोहिदास बबन कदम

उपाध्यक्ष – अविनाश राळे

खजिनदार – योगेश गायकवाड

सहखजिनदार – सुनील बटवाल

सहखजिनदार – प्रसन्न कुमार देवकर

प्रसिद्धी प्रमुख – अनिल जोगदंड

कार्यकारणी सदस्य :

आतिश मेटे, बद्रीनाथ घुगे, सोमनाथ भेंडाळे, कृष्णा आवटे, योगेश जाधव, गोविंद ठाकूर, तौर बाळासाहेब भंडारी, राजेश नांगरे, भागवत काटकर व प्रमोद मळगट यांची नियुक्ती करण्यात आली.

सल्लागार समिती :

हेमंत देवकर, हरिदास कड, संजय बोथरा, कल्पेश भोई

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून संघ अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

आळंदीचा दुहेरी गौरव! राजेंद्र उमाप यांचा विक्रमी विजय, डॉ. भावार्थ देखणे यांना केंद्र सरकारचा...

0
आळंदी, दि. १३ जून (प्रतिनिधी रोहिदास कदम): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदीच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत ज्ञानेश्वर महाराज...

Translate »
error: Content is protected !!