Homeताज्या बातम्यागुढीपाडवा–रामनवमी निमित्त पांगरे गावात ज्ञानेश्वरी पारायणाचा उत्साह; ५२ वर्षांची परंपरा कायम

गुढीपाडवा–रामनवमी निमित्त पांगरे गावात ज्ञानेश्वरी पारायणाचा उत्साह; ५२ वर्षांची परंपरा कायम

बातमी (. प्रतिनिधी अशोक कुंभार),

गुढीपाडवा व रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पांगरे गावात सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याचा आज चौथा दिवस भक्तीमय वातावरणात पार पडला. दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

दुपारी साडेचार वाजता हरिभक्त परायण नेहा खेडेकर (सोनोरी) यांनी भावपूर्ण पारायण सादर केले. त्यानंतर रात्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज (निमन, नसरापूर) यांचे कीर्तन झाले, ज्यामुळे परिसरात भक्तिरसाची उधळण झाली. रात्री दत्तराज पांडुरंग काकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या पारायण सोहळ्याला यंदा ५२ वर्षे पूर्ण होत असून, ही अखंड परंपरा गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने जपली आहे. महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सोहळ्याचा मनमोकळा आनंद लुटला. चौथ्या दिवसाची सांगता समाधान आणि भक्तिभावाच्या वातावरणात झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

0
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयटी फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

0
पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

Translate »
error: Content is protected !!