Homeताज्या बातम्यापिंपळगाव तर्फ खेड गटातूनविजयसिंह शिंदे उमेदवारी देणार का

पिंपळगाव तर्फ खेड गटातूनविजयसिंह शिंदे उमेदवारी देणार का

पुणे वार्ताहार रवि कदम

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खेड तालुक्यातील राजकारणाला वेग आला आहे. पिंपळगाव तर्फे खेड गट सर्वसाधारण ठेवण्यात आला असून, या गटातून सभापती विजयसिंह शिंदे निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रेटवडी–वाफगाव गट हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने, या गटातून सौ. गौरीताई विजय शिंदे यांना उमेदवार म्हणून उभे करणार का, यावरही चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही गट निवडणुकीसाठी सोयीचे मानले जात असून, निवडणुकीचे संकेत मिळताच शिंदे दाम्पत्यांनी दोन्ही गटांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

गौरीताई शिंदे यांनी नवरात्रोत्सव, महिला बचत गट, तसेच विविध मंडळांच्या माध्यमातून महिलांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. शिंदे परिवाराचे नातेवाईक आणि समर्थक या दोन्ही गटांत मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे.

विजयसिंह शिंदे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांशी थेट संवाद, आपुलकीचे बोलणे आणि सहकार्यशील स्वभाव यामुळे ते शेतकरी वर्गात लोकप्रिय आहेत.

जाणकारांच्या मते, त्यांच्या विरोधात कोण उमेदवार उभा राहतो हे गौण असून, विजयसिंह शिंदे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी दोन नंबरच्या मताधिक्याने विजय मिळवला होता, हेही सर्वांना लक्षात आहे.

सुख-दुःखात नेहमी लोकांच्या पाठीशी उभे राहणारे विजयसिंह शिंदे हे आज तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह नाव ठरले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते

0
इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर

0
माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

मेंटल हॉस्पीट सिस्टम हॅक, नऊ कर्मचारी ‘टर्मेट’, पगार गमावला | पुणे बातम्या

0
ऑनलाइन प्रणालीतील बदल फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले आणि तीन महिन्यांनंतर ते समोर आले पुणे : विश्रांतवाडी पोलिस एका प्रकरणाचा तपास करत आहेत...

मार्चमध्ये महाराष्ट्रातील 70 तालुके दीर्घकालीन भूजल सरासरीच्या खाली गेले, सात तणावाच्या श्रेणीत आले: भूजल...

0
मार्चचे मूल्यमापन उच्च उन्हाळ्यात मागणी पूर्ण होण्यापूर्वी भूजल परिस्थितीचा प्रारंभिक स्नॅपशॉट ऑफर करते पुणे : या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रातील सात तालुके आधीच उन्हाळ्याचे...

एपीएमसी पुण्यात शेतमाल प्रक्रिया युनिट उभारणार, शेतकऱ्यांना हमी भाव देणार | पुणे बातम्या

0
पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) गुलटेकडी मार्केट यार्ड आवारात पुरी, लोणची आणि सुक्या भाजीपाला यांसारखी विविध उत्पादने तयार करण्यासाठी...

Translate »
error: Content is protected !!