Homeताज्या बातम्याऑक्सिजन रिक्षावाला' मिथुन पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश; २० वर्षांत २०...

ऑक्सिजन रिक्षावाला’ मिथुन पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश; २० वर्षांत २० हजारांहून अधिक वृक्ष लागवड

वार्ताहर – मानव मित्र न्यूज अशोक कुंभार
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश देणारे ‘ऑक्सिजन रिक्षावाला’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन विलास पाटील यांच्याशी मानव मित्र न्यूजने खास संवाद साधला.
यावेळी मिथुन पाटील म्हणाले, “मी सुमारे तीन लाख रुपये खर्च करून ही रिक्षा केवळ वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी तयार केली आहे. मी जिथे जाईन तिथे वृक्ष लावतो आणि लावलेली झाडे लहान मुलांप्रमाणे जपतो.”
ते पुढे म्हणाले, “वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. वृक्षवल्ली जोपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
मिथुन पाटील यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत त्यांनी २० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली असून भविष्यातही हा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम अविरत सुरू ठेवणार आहेत.
त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, अधिकाधिक लोकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ल्यावर 400 फुटांवरून ढकलले: मंगेतर सिया गोयल, प्रियकराने पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा...

0
केतन विशाल अग्रवाल (लि.) या पीडित तरुणाला वाढदिवसाचे आमिष दाखवून गडावर नेण्यात आले. पोलिसांनी मंगेतर (एम) आणि तिच्या कथित प्रियकराला (आर) तिच्या मंगेतरला...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

0
शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

0
पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी

0
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

Translate »
error: Content is protected !!