Homeताज्या बातम्याउरुळी देवाची–फुरसुंगी नगरपरिषदेत भाजपाचा दणदणीत विजय

उरुळी देवाची–फुरसुंगी नगरपरिषदेत भाजपाचा दणदणीत विजय

उरुळी देवाची–फुरसुंगी (पुणे) :
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये उरुळी देवाची–फुरसुंगी नगरपरिषद वार्ड क्रमांक ६ ब मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अमृता ताई धनंजय आप्पा कामठे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे भाजपाने या परिसरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या निवडणुकीत भाजपाचे पुणे जिल्हा कार्यालय मंत्री धनंजय आप्पा कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी झाली. विजयाबद्दल भाजपाचे पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. मयूर भाऊ कांबळे पाटील तसेच जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी जागडे पाटील यांच्या हस्ते विजयी उमेदवाराचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजपाचे पुणे जिल्हा कार्यालय मंत्री धनंजय आप्पा कामठे,
पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस रवींद्र साळवे,
सचिव निखिल भाऊ आढाळगे,
अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण आण्णा पवार,
सोशल मीडिया व संशोधन–नियोजन प्रमुख दत्ताभाऊ धेंडे,
तसेच सागर अण्णा पाटोळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, २०१७ साली पुणे जिल्ह्यातील आठ नगरपालिका क्षेत्रांमध्ये भाजपाची संख्या शून्य होती, मात्र २०२५ च्या निवडणुकीत प्रभावी रणनीतीमुळे भाजप पुणे जिल्ह्यात ‘सेकंड लार्जेस्ट पार्टी’ म्हणून उदयास आला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून भाजपाच्या निवडणूक रणनीतीचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अधिक मास महोत्सवात भक्ती, ज्ञान आणि हरिनामाचा संगम; भाविकांना अध्यात्मिक मेजवानी रंगनाथ महाराज परभणीकर...

0
आळंदी (प्रतिनिधी रोहिदास कदम)पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला अधिक मास महोत्सव ब्र. भू. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी व ब्र. भू. गुरुवर्य श्री किसन...

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

Translate »
error: Content is protected !!