Homeताज्या बातम्याआळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत

आळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत

आळंदी : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त शिवसेनेतर्फे देहू फाटा संपर्क कार्यालय येथे जंगी स्वागत करण्यात आले.

या स्वागत सोहळ्याचे आयोजन आळंदी शहर शिवसेना अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, प्रकाश वाडेकर, धनंजय बापू पठारे, विशाल आप्पा पोतले, अण्णा घेणंद तसेच शिवसेना पद अधिकारी डॉ विकास थोरवे राहुल थोरवे यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनाने परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय घोषात झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे आळंदीत उत्साहाचे मोठे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

0
पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

मोठा दिलासा! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

0
पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार| मानव मित्र न्यूज राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देत महागाई भत्ता (DA) ५३ टक्क्यांवरून...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

0
पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

Translate »
error: Content is protected !!