Homeताज्या बातम्याआळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

आळंदीतील घनकचरा डेपोवरून मोठा झोल; देवस्थानच्या अटींचा भंग झाल्याचा आरोप

पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम)
Alandi : आळंदी नगरपरिषदेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने चऱ्होली खुर्द येथील गायरान जमिनीपैकी तब्बल पाच एकर जागा करार करून उपलब्ध करून दिली होती. मात्र आता या जागेच्या वापराबाबत करण्यात आलेल्या अटी व शर्तींचा भंग होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा डेपो परिसरात नियोजनाचा अभाव असून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. देवस्थानने धार्मिक आणि सामाजिक हित लक्षात घेऊन जागा उपलब्ध करून दिली होती, मात्र प्रत्यक्षात त्या जागेचा वापर करारातील नियमांनुसार होत नसल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीच्या पवित्र वातावरणावरही या प्रकारामुळे परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “देवस्थान प्रशासनाने या प्रकरणात गंभीर दखल घ्यावी, करारातील अटींची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी,” अशी मागणी आता पुढे येत आहे.
दरम्यान, नगरपरिषद आणि संबंधित प्रशासन यांच्याकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र घनकचरा डेपोचा मुद्दा पुन्हा एकदा आळंदीत चर्चेचा आणि संतापाचा विषय बनला आहे. https://youtube.com/shorts/Bal7RU6XxAQ?si=DwF7zE6HyP33RY_u अधिक माहिती जाणून घेण्यासाठी युट्युब वर लिंक सर्च करा मानवमित्र.न्यूज ….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

0
पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

धक्कादायक! आयुष्मान आरोग्य मंदिर परिसर घाणीच्या विळख्यात, रुग्णांचे आरोग्य धोक्यात!

0
तीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना राहुल बोबडे 'आरोग्य हीच परम संपत्ती' असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथील आयुष्मान...

रोइंग जोडी लक्ष-उज्ज्वलने भारताच्या पहिल्या विश्वचषकात सुवर्ण मिळवून इतिहास रचला | पुणे बातम्या

0
पुणे: लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या पुरुषांच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल जोडीने शनिवारी स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्या वर्ल्ड रोइंग कपमध्ये भारताला...

‘केतनला न्याय’: लोहगड हत्येचा तपास सुरू असताना पुणेकरांनी काढला कँडल मार्च

0
लोढा बेलमोंडो येथील रहिवाशांनी रिअल्टर केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा या मागणीसाठी कँडल मार्च काढला. पुणे: पुण्यातील लोढा बेलमोंडो टाउनशिपमधील रहिवाशांनी रिअल्टर केतन...

Translate »
error: Content is protected !!