Homeताज्या बातम्यासमाज गौरव पुरस्काराने सासवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त...

समाज गौरव पुरस्काराने सासवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान

पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) समाज गौरव पुरस्काराने सासवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांतील उल्लेखनीय सामाजिक कार्यगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सासवड येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धोत्रे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी भाऊ लांडगे यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक कुशाग्र कदम, कैलास कुटे, विशालदादा काळभोर, प्रकाशशेठ बाबर, अमित बाबर, ऐश्वर्या बाबर तसेच वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शामराव विटकर, कर्नल धोत्रे, सुधीर पवार, विष्णू चौगुले, रवी शिंदे आणि ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असून, समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेतली जात असल्याचे अधोरेखित झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET-UG री-टेस्टमध्ये भौतिकशास्त्र इच्छुकांना आव्हान देते, जीवशास्त्र दिलासा देते

0
NEET उमेदवार शहरातील परीक्षा केंद्रावर त्यांची नावे तपासतात पुणे : रविवारी NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर मध्यम कठीण असल्याचे वर्णन केले,...

एका व्यक्तीने मोबाईल दुकानमालकाची १.३५ लाखांची फसवणूक केली

0
पुणे : मोबाईल दुकानदाराची १.३५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा तळेगाव एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत.ही घटना 16 जून रोजी घडली. दुकान...

संशोधन परिसंस्थेच्या भविष्यावर आज पुण्यात भेटा

0
पुणे : "संशोधनामधील आत्मविश्वास: भविष्यातील संशोधक - भारत चर्चा" या विषयावरील राष्ट्रीय गोलमेज चर्चेसाठी आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि संशोधन तज्ञ सोमवारी पुण्यात...

उच्च परताव्याचे आमिष दाखवून किमान 22 गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मान कुटुंबातील...

0
एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी माण आणि हिंजवडी परिसरातून तब्बल २२ जणांना ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील...

कमी साठ्याच्या दरम्यान पर्यायी दिवसाच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जाण्यासाठी पुणे रहिवासी आपली दिनचर्या, जीवनशैली बदलतात

0
NIBM रोड ॲनेक्सी भागातील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये पाणी वापर आणि वेळेबाबत सूचना. पुणे : कमी होणारे पाणी साठे आणि उशीर झालेल्या पावसामुळे नागरी...

Translate »
error: Content is protected !!