Homeताज्या बातम्याशिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण...

शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!” – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण उपोषण

सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ याविरोधात सासवड नगरपालिकेसमोर उभाठा गटाचे तालुकाप्रमुख व तालुकाध्यक्ष अभिजीत जगताप यांनी शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षांचे पेपर वारंवार फुटत असल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले जात आहे. गुणवत्तेपेक्षा गैरप्रकारांना खतपाणी घालणारी व्यवस्था विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र आज त्याच शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांनी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्यात यावी, पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
या आंदोलनाकडे पुरंदर तालुक्यासह राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, सरकार यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आषाढी एकादशी महापूजेच्या मानकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभर मोफत प्रवास

0
पुरंदर सासवड ( प्रतिनिधी अशोक कुंभार) आषाढी एकादशीच्या पवित्र महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील श्रद्धाळू माने दाम्पत्याला लाभला. या पवित्र सोहळ्यानिमित्त...

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले...

0
एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

पाऊस आणण्यासाठी सक्रिय मान्सून, सोसाट्याचा वारा महा | पुणे बातम्या

0
रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत कुरवंडे येथे सर्वाधिक 123 मिमी, लव्हाळे येथे 60 मिमी आणि भोर येथे 50 मिमी पावसाची नोंद...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल | पुणे बातम्या

0
नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

जुलैच्या पावसाने महाराष्ट्राच्या खरीप हंगामासाठी जोरदार वसुली केली; 80 टक्के पेरणी पूर्ण

0
जूनमध्ये असामान्यपणे कोरड्या पडलेल्या बदलामुळे राज्यभर शेतीच्या कामांना विलंब झाला पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनची उगवण कमी झाल्याच्या तक्रारी आणि तक्रारी असूनही...

Translate »
error: Content is protected !!