Homeताज्या बातम्याबारामती निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले; काँग्रेसला इशारा

बारामती निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले; काँग्रेसला इशारा

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार)

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत मोठा इशारा दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, बारामतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने निवडणूक लढवू नये. जर काँग्रेस मैदानात उतरलीच, तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना पुन्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत म्हटले की, अजित पवार यांचा बराचसा राजकीय प्रवास काँग्रेससोबत झाला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे संस्कार जपत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

या वक्तव्यानंतर बारामतीच्या राजकारणात नवी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 🔥

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

0
विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावर आळंदीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तीव्र आंदोलन

0
आळंदी | प्रतिनिधी माऊली घुंडरे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत तीव्र निषेध आंदोलन...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

0
प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

0
कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

‘दोषींना शिक्षा करा, संपूर्ण कुटुंबाला नाही’: FDA ने कौटुंबिक दुकानावर ‘व्यवसाय थांबवा’ नोटीस लावल्यानंतर...

0
प्रवीण गोयल (एल) यांना त्यांच्या दुकानावर FDA कडून 'व्यवसाय थांबवा' नोटीस मिळाली पुणे: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षेच्या कथित उल्लंघनामुळे...

Translate »
error: Content is protected !!