Homeताज्या बातम्यापांगारे विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा 🇮🇳

पांगारे विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा 🇮🇳

,(बातमी: अशोक कुंभार प्रतिनिधी)

पांगारे – रयत शिक्षण संस्था अंतर्गत पांगारे विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे पालन करून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. सोनवणे विजय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून तिरंगा ध्वजास सलामी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापकांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास उलगडून सांगितला तसेच कामगार दिनाचे महत्त्व स्पष्ट करत देशाच्या प्रगतीत कामगारांचे योगदान किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपवाले पुण्याच्या कोंढव्याचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा करतात; एफआयआर दाखल केला

0
पुणे: या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा "पाकिस्तानची कराची" असा उल्लेख केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

सासवड येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज फडाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू

0
,(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार) सासवड (ता. पुरंदर) येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज फडाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत

0
सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

0
यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

लिंकिंग करून शेतकऱ्यांची लूट थांबवा – आमदार बबनराव लोणीकरांचा इशारा

0
प्रतिनिधी गजानन राजबिंडे परतूर व मंठा येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत आमदार बबनराव लोणीकर यांनी कृषी विभागाला कडक निर्देश दिले. खते, बियाणे व औषधांची कृत्रिम...

Translate »
error: Content is protected !!