Homeताज्या बातम्याथंड पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? RO प्लांट आणि पाण्याच्या जारची तातडीने...

थंड पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? RO प्लांट आणि पाण्याच्या जारची तातडीने चौकशी करण्याची मागणी

बातमी: तिर्थपुरी राहुल बोबडे प्रतिनिधी
मिळालेल्या माहिती अनुषंगाने तिर्थपुरी शहरात ठिकठिकाणी विक्री होणाऱ्या थंड पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी RO प्लांटमधून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा TDS (Total Dissolved Solids) स्तर तपासला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. तसेच थंड पाण्याच्या जारमध्ये नेमके कोणते पदार्थ किंवा रसायने मिसळून पाणी अधिक थंड केले जाते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ता संशयास्पद असून ते पाणी पिल्यानंतर घसा खवखवणे, पोटदुखी, अपचन आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सर्व RO प्लांट, पाणी शुद्धीकरण केंद्रे आणि जार पुरवठादारांची तपासणी करून TDS स्तर, पाण्याची शुद्धता आणि थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
मानव मित्र NEWS प्रश्न विचारत आहे:
“थंड पाण्याच्या नावाखाली नेमकं काय दिलं जातंय? नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?”.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PCM गटाच्या पहिल्या प्रयत्नात MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाइलसह 26

0
विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात पुणे : महाराष्ट्र MHT CET 2026 भौतिकशास्त्र-रसायन-गणित या विषयात 24 मुले आणि दोन मुलींनी...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

0
कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत श्रींच्या वैभवी पादुकांवर अभिषेक; वृक्षारोपण व सन्मानपत्र वितरणाने समाजसेवेचा...

0
आळंदी : ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रींच्या वैभवी...

तीव्र विरोधानंतर पीसीएमसीने पुनावळे शाळेचा भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर मंजूर केला

0
7 कोटी रुपयांना मंजूर झालेल्या या लीजमुळे नागरी जमिनीवर खाजगी शाळा चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) सोमवारी...

ऑनलाइन लग्नाच्या आमंत्रण लिंकसाठी पुण्यातील दुकानदाराला ५.३ लाख रुपये मोजावे लागतात

0
हुड असलेला हॅकर लॅपटॉपवर ग्लोइंग कोड आणि डिजिटल सिक्युरिटी ॲलर्टमध्ये काम करतो, सायबर गुन्हे, डेटा भंग आणि ऑनलाइन फसवणूक यांचा वाढता धोका दर्शवतो....

Translate »
error: Content is protected !!