Homeताज्या बातम्याकुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार

कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार

पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) कुंभार समाजजोती मंडळ, पुणे जिल्हा यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला असून समाजातील वधू-वर आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या राज्यस्तरीय मेळाव्यात समाजातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळावा, समाजातील संवाद वाढावा आणि एकोप्याची भावना दृढ व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन अनुभवी व्यक्तींमार्फत केले जाणार आहे.
मेळाव्यासाठी राज्यभरातून वधू-वर नोंदणी करण्यात येत असून समाजबांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभार समाजजोती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रावित्री गार्डन मंगल कार्यालय, डी.एस.के. रोड, धायरी, सिंहगड रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. समाजातील युवक-युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचे अवैध शिफ्टिंग करताना वीज पडून कामगाराचा मृत्यू झाला

0
AI वापरून प्रातिनिधिक प्रतिमा तयार केली बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कथितरित्या ट्रान्सफॉर्मर हलवताना एका ३५ वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती...

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर RRC कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश

0
घनसावंगी | प्रतिनिधी राहुल बोबडे पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी (FRP) रकमेप्रकरणी प्रशासनाने संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर कठोर कारवाईचे आदेश जारी...

यंदाच्या जानेवारी-मार्चमध्ये पुणे कार्यालय भाडेतत्त्वावर मंदावले; पुरवठा खंडित असताना भाडे वाढले

0
पुणे: 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) पुण्यातील कार्यालयीन जागेची मागणी कमी झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 20 लाख चौरस फूट वरून...

वारकऱ्यांची टिप्पणी : राष्ट्रवादीचे प्रवक्ते लवांडे यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला | पुणे...

0
पुणे: वाघोली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वारकरी संप्रदायाशी संबंधित संत आणि धार्मिक व्यक्तींबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे...

विरोधी आणि शेतकरी संघटनांनी इंधन दरवाढ, घटत्या उत्पन्नाचा निषेध केला

0
पुण्यात काँग्रेसचे निदर्शने नाशिक/कोल्हापूर/पुणे: राज्यातील इंधन दरवाढ आणि शेतीमालावरील कमी उत्पन्नाच्या विरोधात विरोधी पक्ष आणि अनेक शेतकरी संघटनांनी मंगळवारचा दिवस निषेधाच्या दिवसात बदलला....

Translate »
error: Content is protected !!