Homeताज्या बातम्याआळंदीत हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानेश्वर जाधव यांचा सत्कार

आळंदीत हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानेश्वर जाधव यांचा सत्कार

📍 आळंदी (रवि कदम) :

शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता, श्री शवेताबर तानक वासीजैन संघ, आळंदी देवाचा यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ओळख ज्ञानेश्वरी परिवार यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर जाधव (माऊली) यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते लिहिलेल्या संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे — त्यांनी एकच पेन, एकच शाई वापरून एकसारख्या सुंदर हस्ताक्षरात पूर्ण सहा महिने कालावधी  संपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. आजच्या डिजिटल युगात अशी पवित्र परंपरा जपणं ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून सुरेश काका वडगावकर, प्रकाश तात्या काळे, अजित वडगावकर, अर्जुन मेदकर नंदू वडगावकर, विश्वंभर पाटील, माऊली दिघे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रकाश काळे, ज्ञानेश्वर ओळख परिवार, सुरेश काका वडगावकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, राम मंदिर ओवेकर संस्थान, अर्जुन मेदनकर सोमनाथ येळवंडे गवारे सर, विश्वंभर पाटील आणि धनाजी काळे यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचा श्रीफळ, नारळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आयोजन उत्तमरीत्या पार पडले असून, उपस्थित सर्वांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून. आणि परंपरेचे संवर्धन याबद्दल माऊली जाधव यांचे मनःपूर्वक कौतुक केले.

🪔 “माऊलींच्या लेखणीतून साकार झालेली ज्ञानेश्वरी — भक्ती, परंपरा आणि प्रेरणा यांचा समावेश

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याला पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी दिवे घाटमार्गे दुहेरी बोगदे करण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष, व्यवहार्यता अभ्यासाची मागणी...

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री...

युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे ८२ व्या वर्षी निधन पुणे बातम्या

0
पुणे : समाजवादी विचारवंत, माजी आमदार आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी शहरात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.महाराष्ट्र...

53km एलिव्हेटेड कॉरिडॉर चाकणच्या रहदारीच्या दुःस्वप्नाला आशा देतो | पुणे बातम्या

0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील तीन एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरची पायाभरणी केली....

सुनेत्रा यांना पत्र लिहून पार्थची कारकीर्द संपुष्टात आणण्याच्या पक्षाच्या काही सदस्यांच्या प्रयत्नाकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश...

0
राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पार्थ पवार पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेश उपप्रमुख उदयकुमार आहेर यांनी पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून, त्यांचा मोठा मुलगा, राज्यसभा...

शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!” – सासवडमध्ये उभाठा गटाचे अभिजीत जगताप यांचे आमरण उपोषण

0
सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) प्रतिनिधी अशोक कुंभार दि. 17 जुलै 2026 : राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील वाढता भ्रष्टाचार, वारंवार होणारी परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या...

Translate »
error: Content is protected !!