Homeताज्या बातम्याआळंदीत निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा शांततेसाठी रूट मार्च उत्साहात!

आळंदीत निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा शांततेसाठी रूट मार्च उत्साहात!

आळंदी (अर्जुन मेदनकर):
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे आळंदी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आज भव्य रूट मार्च काढण्यात आला.
२ डिसेंबर रोजी आळंदी नगरपरिषदेची निवडणूक तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आज (२६ नोव्हेंबर) अधिकृत उमेदवारांना चिन्ह वाटप होत असून त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आळंदी शहरातून रूट मार्चला सुरुवात झाली. सहा. पोलिस आयुक्त चाकण विभाग सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आळंदी व दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा रूट मार्च मोठ्या शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
➡️ रूट मार्चचा मार्ग
आळंदी पोलिस स्टेशन
नगरपरिषद चौक
पीसीएमटी चौक
वाय जंक्शन
देहूफाटा
चाकण चौक
केळगाव चौक
घुंडरे आळी चौक
वडगाव चौक
मरकळ चौक
विठ्ठल-रुक्मिणी चौक
पुन्हा आळंदी पोलिस स्टेशन
➡️ सहभागी अधिकारी व कर्मचारी
एसीपी : १
वपोनी : २
सपोनि/पोउपनि : २०
अंमलदार : १०५
आरसीपी पथक : १
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके (आळंदी पोलिस स्टेशन) यांनी दिली. यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींमध्ये हिंजवडी आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

0
कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दोन कर्मचाऱ्यांवरील आरोपांची दखल घेतली आहे आणि तथ्ये तपासत आहेत. पुणे : भोसरी पोलिसांनी हिंजवडी...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

0
पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

0
पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

कुंभार समाजाला मोठा दिलासा; वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

0
पुणे तालुका पुरंदर|प्रतिनिधी अशोक कुंभार) पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र कुंभार बांधवांना वर्षभरात ७०० ब्रासपर्यंत माती आणि...

‘वारंवार माझा अपमान केला’ : पुण्यातील टीसीएसच्या तांत्रिकाने गळफास घेतला; २ सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर

0
पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

Translate »
error: Content is protected !!