Homeताज्या बातम्याअण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत श्रींच्या वैभवी पादुकांवर अभिषेक; वृक्षारोपण व सन्मानपत्र...

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत श्रींच्या वैभवी पादुकांवर अभिषेक; वृक्षारोपण व सन्मानपत्र वितरणाने समाजसेवेचा संदेश”

आळंदी : ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रींच्या वैभवी चल पादुकांवर वेदमंत्रांच्या मंगल घोषात अभिषेक पूजा करण्यात आली.
या प्रसंगी श्री अर्जुन मेदनकर, बाळासाहेब चौधरी, सुरेशभाऊ टाकळकर, रोहिदास कदम, सचिन तापकीर, अमित गडदे, गौतम पाटोळे, शिवाजी कारेकर गुरुजी, सतीश चांभारे, प्रकाश पाचारणे, बाजीरावनाना लोखंडे, बाबासाहेब भंडारे तसेच श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पूजेदरम्यान अण्णा हजारे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू राहावे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविकांनी वेदमंत्रांच्या जयघोषात श्रींच्या चरणी साकडे घालत अण्णा हजारे यांच्या निरामय आयुष्यासाठी प्रार्थना केली.
याच कार्यक्रमांतर्गत सिद्धबेट परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे आळंदी नगरीत भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

0
कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

थंड पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? RO प्लांट आणि पाण्याच्या जारची तातडीने चौकशी करण्याची...

0
बातमी: तिर्थपुरी राहुल बोबडे प्रतिनिधी मिळालेल्या माहिती अनुषंगाने तिर्थपुरी शहरात ठिकठिकाणी विक्री होणाऱ्या थंड पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी RO...

तीव्र विरोधानंतर पीसीएमसीने पुनावळे शाळेचा भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर मंजूर केला

0
7 कोटी रुपयांना मंजूर झालेल्या या लीजमुळे नागरी जमिनीवर खाजगी शाळा चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) सोमवारी...

ऑनलाइन लग्नाच्या आमंत्रण लिंकसाठी पुण्यातील दुकानदाराला ५.३ लाख रुपये मोजावे लागतात

0
हुड असलेला हॅकर लॅपटॉपवर ग्लोइंग कोड आणि डिजिटल सिक्युरिटी ॲलर्टमध्ये काम करतो, सायबर गुन्हे, डेटा भंग आणि ऑनलाइन फसवणूक यांचा वाढता धोका दर्शवतो....

युगांडाच्या चिंपांझीच्या ‘सिव्हिल वॉर’ने शास्त्रज्ञांना धक्का का दिला आहे

0
मॉर्टन (डावीकडे) आणि गॅरिसन जेव्हा न्गोगो गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा अविभाज्य होते. गॅरिसनच्या गटाने नंतर मॉर्टनला ठार मारले पुणे : युगांडाच्या राष्ट्रीय उद्यानात...

Translate »
error: Content is protected !!