Homeताज्या बातम्या५ लाखांच्या लाचेचा सापळा! नागपूरमध्ये महसूल सहाय्यक रंगेहाथ अटक

५ लाखांच्या लाचेचा सापळा! नागपूरमध्ये महसूल सहाय्यक रंगेहाथ अटक

,( जालना प्रतिनिधी राहुल बोबडे )                                                                                                             नागपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक   विभागाने मोठी कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश साधूरावजी बर्वे (वय ५४) यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

माहितीनुसार, तक्रारदारांच्या शिवाजीनगर, महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकाम प्रकरण अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी बर्वे यांनी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली होती.

शुक्रवारी रात्री उशिरा नंदनवन लेआऊट भागात आरोपीने तक्रारदाराला बोलावले. यावेळी एसीबीने सापळा रचताच बर्वे लाच स्वीकारताना जेरबंद झाले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून Apple iPhone 13 मोबाईलही जप्त करण्यात आला असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक भारती गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विवेक पडघान यांनी पार पाडली.

👉 या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.                           

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!