Homeताज्या बातम्यासावधान! २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून शहरात १४ दिवस कडक निर्बंध ‌‌:

सावधान! २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून शहरात १४ दिवस कडक निर्बंध ‌‌:

( पुणे प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुणे: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने २१ जुलै रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ३ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१), ३७ (२) आणि ३७ (३) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले असून ते सलग १४ दिवस लागू राहणार आहेत.
पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार, पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमणे, सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यावर बंदी राहील. तसेच तलवारी, भाले, काठ्या, सळ्या, दगड, स्फोटके, ज्वलनशील पदार्थ तसेच इजा पोहोचवू शकणारी अन्य शस्त्रे बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी चिथावणीखोर भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, व्यक्ती किंवा नेत्यांचे पुतळे जाळणे, तसेच सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेला बाधा पोहोचेल असे पोस्टर्स, बॅनर्स किंवा साहित्य प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडियावर रील्स, व्हिडिओ किंवा इतर माध्यमांतून दहशत पसरवणे, धमक्या देणे किंवा गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणारा मजकूर प्रसारित केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मात्र, शासकीय कर्तव्यावर असलेले कर्मचारी, कायदेशीर परवानाधारक शस्त्रधारक अधिकारी तसेच खासगी सुरक्षा रक्षकांना काही अटींसह या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

Translate »
error: Content is protected !!