Homeताज्या बातम्याश्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप

श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप

आळंदी, दि. १४ (वार्ताहर : सचिन शिंदे) –
येथील श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांना एकादशीनिमित्त ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बाळकृष्ण महाराज फणसे दिंडी (राजगड तालुका) येथील निष्ठावंत वारकरी स्वर्गीय ह.भ.प. किसनबुवा दामगुडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसह राजगड तालुक्यातील दामगुडासनी, कोदवडी, खरीव व दादवडे येथील वारकऱ्यांना फराळाची पंगत देण्यात आली. सामाजिक व आध्यात्मिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. मोहन महाराज शिंदे यांचा राजगड तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्वर्गीय किसनबुवा दामगुडे यांनी तब्बल ४० वर्षे अखंड आळंदी–पंढरपूर वारी केली होती. अन्नदान व विविध सामाजिक उपक्रमांत ते नेहमीच पुढाकार घेत असत. वारकरी संप्रदायाची निष्ठेने जोपासना करणारे असे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही हा वारसा पुढे चालवत आहे.
या कार्यक्रमास राजगड तालुक्यातील तानाजी शिंदे, मारुती वालगुडे, सोपान रांजणे, राजवडे, दसवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे

0
महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये पिकअप व्हॅन विहिरीत पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास १४...

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

Translate »
error: Content is protected !!