Homeताज्या बातम्याश्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांना...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांना दत्त देवस्थानकडून सन्मान

पुणे (आळंदी संपादक रोहिदास कदम:) श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी आज कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
भेटीदरम्यान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. विष्णू तापकीर यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर परस्पर संवाद साधण्यात आला. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका संस्थानचे अध्यक्ष म्हणून ॲड. विष्णू तापकीर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री दत्तप्रभूंची कृपा ॲड. विष्णू तापकीर यांच्यावर सदैव राहो तसेच त्यांच्या धार्मिक, सामाजिक व जनसेवेच्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, अशी प्रार्थना व्यक्त केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांनी बिश्नोई टोळीशी संबंधित एआय-संचालित खंडणी रॅकेटला तडाखा दिला पुणे बातम्या

0
पुणे : अत्याधुनिक सायबर पोलिस दलावर डिजिटल धार मिळवण्यासाठी गुन्हेगार शांतपणे त्यांच्या व्यापारात AI वापरण्याची कला पारंगत करत आहेत.डिजिटल पाऊलखुणा न सोडणाऱ्या...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य डोप चाचणीत नापास झाला

0
पुणे: भारतीय रोइंग आणि विशेषतः आर्मी रोइंग नोड (एआरएन) साठी मोठ्या पेचप्रसंगात, विश्वचषक सुवर्णपदक विजेता लक्ष्य याला स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत सकारात्मक निकाल...

शिरूरमध्ये भितीच्या ढगाखाली बिबट्याने 2 वर्षात 5 व्या चिमुकल्याचा बळी घेतला पुणे बातम्या

0
वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पिंपळसुटी, मांडवगण फराटा आणि आजूबाजूची गावे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड, विखुरलेली फार्महाऊस आणि बिबट्यांसाठी आदर्श आच्छादन आणि अधिवास...

Translate »
error: Content is protected !!