Homeताज्या बातम्याविकासाला साथ देत लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सौ. रुपाली रमेशभाऊ...

विकासाला साथ देत लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सौ. रुपाली रमेशभाऊ कोंडे यांचा जनतेशी संवाद

पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)
खेडशिवापूर : पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. रुपाली रमेशभाऊ कोंडे (अनु. क्र. 1) यांनी खेडशिवापूर–खानापूर गटात प्रचार दौऱ्याला गती दिली आहे. प्रचारादरम्यान विकासाला प्राधान्य देत लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांना साथ देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यात अहोरात्र कष्ट करून जनतेसाठी विकासात्मक निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याची गरज असून, त्यांच्या माध्यमातून गाव, तालुका व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण व युवकांसाठी योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
“जनतेच्या विश्वासातूनच विकास शक्य आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गावागावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव जनतेसोबत राहीन,” असे सौ. रुपाली रमेशभाऊ कोंडे यांनी स्पष्ट केले.
प्रचार सभेला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धनुष्यबाण 🏹 या चिन्हावर अनुक्रमांक 1 वर मतदान करून सौ. रुपाली रमेशभाऊ कोंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या सात तारखेला मतदान करून अरबाज मताने निवडून

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

Translate »
error: Content is protected !!