Homeताज्या बातम्यालाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी — फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी — फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई | प्रतिनिधी सचिन शिंदे)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्य सरकारकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये निधी जमा केला जाणार आहे.
महत्त्वाची माहिती
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
२ ते ३ दिवसांत खात्यात पैसे
आधार लिंक असणे आवश्यक
पात्र महिलांनाच लाभ
लाभार्थींनी काय करावे?
✅ बँक खाते आधारशी लिंक आहे का तपासा
✅ मोबाईलवर SMS नोटिफिकेशन तपासा
✅ बँक/ATM मध्ये शिल्लक तपासा
मानव मित्र न्यूज | महाराष्ट्र अपडेट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

0
प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहाद विचारधारेवर कृत्य...

0
मीरा-भाईंदर हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोल्हापूर: मुंबईजवळील...

पुण्यात वंदे भारतचा डबा रुळावरून घसरला; कोणालाही दुखापत झाली नाही, सेवा प्रभावित

0
पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा डबा सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास पुणे स्थानकात दाखल होत असताना रुळावरून घसरल्याने मुंबई-पुणे दरम्यानची मुख्य...

पुण्यातील पर्यावरण नियमांचे पालन न करणाऱ्या आरएमसी प्लांट्ससाठी यापुढे मुदतवाढ नाही: एमपीसीबी प्रमुख

0
पुणे: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलेल्या पर्यावरणीय निकषांचे पालन न करणाऱ्या रेडी-मिक्स काँक्रीट प्लांटला आणखी सूट देणार नाही,...

Drunk Man Rescue: 8 अग्निशमन दल, 50+ कर्मचाऱ्यांनी तासभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये महाराष्ट्रातील हाय-टेन्शन टॉवरमधून...

0
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाने सोमवारी रात्री निगडी परिसरात हाय-टेन्शन टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीची सुटका केली.काही तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये आठ अग्निशमन दल...

Translate »
error: Content is protected !!