Homeताज्या बातम्यावडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी आता खर्च नाही, फक्त 100 रुपये!

वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी आता खर्च नाही, फक्त 100 रुपये!

(पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार )               वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदणीसाठी मोठा दिलासा; शेतकऱ्यांना हजारोंची बचत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीची कुटुंबातील वारसांमध्ये वाटणी करण्यासाठी लागणारे मोठे नोंदणी शुल्क आता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहे.

यापूर्वी अशा वाटणीसाठी 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. मात्र, नव्या निर्णयानुसार आता ही प्रक्रिया फक्त 100 रुपयांत पूर्ण करता येणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली जमीन वाटणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच कुटुंबातील वाद कमी होऊन सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करणेही सोपे होणार आहे.

ही सवलत फक्त कुटुंबातील वारसदारांमध्ये होणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीसाठी लागू आहे. बाहेरील व्यक्तींना जमीन हस्तांतरित करण्यासाठी हा नियम लागू होणार नाही.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

Translate »
error: Content is protected !!