Homeताज्या बातम्यापुरंदर तालुक्यात विकासाचा वेग वाढविण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) सज्ज

पुरंदर तालुक्यात विकासाचा वेग वाढविण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) सज्ज

पुरंदर तालुका प्रतिनिधी अशोक कुंभार)
पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती गण भिवडी व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. जिल्हा परिषदेसाठी श्री. समीर अरविंद जाधव, तर पंचायत समिती गण भिवडीसाठी सौ. पूजा सागर मोकाशी यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
विद्यमान आमदार बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात विकासकामांना गती देण्यात आली आहे. पांगरे गावामध्ये धरण बांधकाम पूर्ण करून जलसंधारणाला चालना देण्यात आली असून, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.
रस्ते, पाणीपुरवठा, शेतीपूरक सुविधा आणि मूलभूत विकासकामांच्या जोरावर पुरंदर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा विश्वास संपादन करण्याचा शिवसेना (शिंदे गट)चा प्रयत्न असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

0
संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

कार्यरत नसलेल्या एसटीपी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी PCMC ने पथके तयार केली,...

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) वारंवार नोटिसा देऊनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासाठी दोन विशेष...

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66L रुपये गमावले

0
पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक व्यासपीठाचा बळी घेतला आणि गेल्या वर्षी...

एनआयबीएम-उंद्रीचे हिरवे ठिपके उष्णता, टंचाईमध्ये कोरडे पडले आहेत

0
पुणे: प्रदीर्घ पाणीटंचाईमुळे NIBM-उंड्री पट्ट्यातील टँकरवर अवलंबून असलेल्या शहरी जंगलांवर ताण पडत आहे, नियमित देखभाल विस्कळीत झाली आहे आणि उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे अनेक हिरवे...

बांगलादेशी बचावल्यानंतर बुधवार पेठेतील चार कुंटणखाने बंद झाली

0
पुणे : बुधवार पेठ रेड लाईट परिसरात बांगलादेशातील एका अल्पवयीन मुलीला कोठडीत ठेवून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार कुंटणखान्यांना पुणे पोलिसांनी रविवारी सील...

Translate »
error: Content is protected !!